बाजार क्रियाकलाप

फ्यूचर्स इंडेक्स

एमसीएक्सवर व्यवहार करा

दमदार व नियमित एक्सचेंजवर
प्रवेश मिळवा.
कमॉडिटीमध्ये सुरक्षितता माध्यमातून व्यवहारांद्वारे
जोखीम कमी करा.

tradewithmcx

आम्ही आपणास आमच्या संपूर्ण नियमनाधीन व मजबूत एक्सचेंजवर कमॉडिटीजमधील सुरक्षित माध्यमातून गुंतवणूक आणि व्यवहार करून जोखीम कमी करण्याचा प्रस्ताव देत आहोत

सदस्य कसे बनायचे ते जाणून घ्या

चार सदस्यत्व प्रकारातून निवडीचा पर्याय

ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग सदस्य (टीसीएम) (TCM)

संस्थात्मक ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग सदस्य (आयटीसीएम) (ITCM)

व्यावसायिक क्लिअरिंग सदस्य (पीसीएम) (PCM)

ट्रेडिंग सदस्य (टीएम) (TM)

सर्वोत्तमतेतून शिकून घ्या

कमॉडिटीजमध्ये व्यवहाराचे कसब शिका

जोखीमेचे व्यवस्थापन करण्यास इच्छुकांसाठी आमच्याकडे प्रारंभिक परिचयात्मक व प्रगत असे दोन्ही प्रशिक्षणक्रम उपलब्ध आहेत
कमॉडिटीमध्ये व्यवहाराचे सर्वोत्तम शक्य मार्गदर्शन एमसीएक्सच्या संघाकडून प्राप्त करा.

एमसीएक्स प्रमाणित
कमोडिटी
प्रोफेशनल
(एमसीसीपी)

कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह बाजाराशी तोंडओळख करा. हा कार्यक्रम कमॉडिटी बाजारातील व्यवहार नियम, त्याची कार्य व पद्धती, क्लिअरिंग, सेटलमेंट आणि वितरण कार्यपद्धती आणि या बाजाराचे नियामक आणि कायदेशीर आधार यावर भर देणारा आहे. एक खास तयार केलेले अभ्यास साहित्य हे चाचणीसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व उमेदवारांना पुरवले जाते.

हेजिंग काय आहे ?

हेजिंग हे रोख बाजारात घेतल्या गेलेल्या व्यवहार पवित्र्याच्या नेमका उलट पवित्रा डेरिव्हेटिव्हज् मार्केटमध्ये घेऊन जोखीमेचा प्रभाव शून्यवत करण्याचे एक तंत्र आहे, जेणेकरून किमतीतील लहरी चढ-उतारांशी संलग्न धोका कमी अथवा मर्यादित राखला जातो.

हे वाचा...

जोखीम व्यवस्थापन

जोखीम ओळखून, तिचे मूल्यांकन व धनीकरण करण्यासह, ती कमी करण्यासाठी आर्थिक साधनांच्या वापरासह आवश्यक ती कारवाई करणे.

हे वाचा...

Awards